१ नोव्हेंबर – मृत्यू

१ नोव्हेंबर – मृत्यू

१ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन. १९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४) १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन. १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन. १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन. १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार […]

१ नोव्हेंबर – जन्म

१ नोव्हेंबर – जन्म

१ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म. १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल) १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१) १९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत […]

१ नोव्हेंबर – घटना

१ नोव्हेंबर - घटना

१ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला. १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले. १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला. १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट […]