११ नोव्हेंबर – मृत्यू

११ नोव्हेंबर - मृत्यू

११ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९) १९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४) १९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन. १९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन. २००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर […]

११ नोव्हेंबर – जन्म

११ नोव्हेंबर - जन्म

११ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१) १८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई) १८७२: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७) १८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा […]

११ नोव्हेंबर – घटना

११ नोव्हेंबर - घटना

११ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले. १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले. १९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला. १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले. १९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९८१: अँटिगा आणि […]