२९ नोव्हेंबर – मृत्यु
२९ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु. १९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन. १९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक…
Continue Reading
२९ नोव्हेंबर – मृत्यु