३ ऑक्टोबर – मृत्यू

३ ऑक्टोबर - मृत्यू

३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन. (जन्म: ९ जुलै  १८१९) १८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२) १९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९) १९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६) १९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक […]

३ ऑक्टोबर – जन्म

३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२) १९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०) १९१४: टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २००७) १९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन […]

३ ऑक्टोबर – घटना

३ ऑक्टोबर - घटना

३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली. १७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले. १९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले. १९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले. १९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण […]