२० सप्टेंबर – मृत्यू
२० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन. १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१) १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन. १९३३: विख्यात…
Continue Reading
२० सप्टेंबर – मृत्यू