३ सप्टेंबर – मृत्यू
३ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन. १९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन. १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन. १९५८: निसर्गकवी माधव…
Continue Reading
३ सप्टेंबर – मृत्यू