चालू घडामोडी – जून २०२१

Current Affairs – June 2021

५ जून

  • अटल बिहारी पांडा, भारतीय अभिनेते, नाटककार आणि गीतकार यांचे निधन.

४ जून

  • कालीपटनम रामराव (उर्फ कारा मास्टर); साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

३ जून

  • लक्ष्मी नंदन बोरा; पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)
  • बी. जया; भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९४४)
  • रंगराजन; भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९३०)

२ जून

  • जी. रामचंद्रन; भारतीय चित्रपट निर्माते यांचे निधन.
  • विजयश्री राउत्रे; भारतीय राजकारणी, ओडिशाचे आमदार यांचे निधन. (जन्म: २८ जून १९५३)

१ जून

  • मुफ्ती फैजुल वहीद; भारतीय इस्लामिक विद्वान यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.