इंडियन पिनल कोड

इंडियन पिनल कोड

इंडियन पिनल कोड (आयपीसी). म्हणजेच भारतीय दंड संहिता ही भारताची अधिकृत गुन्हेगारी संहिता आहे. गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मूलभूत बाबींचा अंतर्भाव करण्यासाठी हा एक व्यापक कोड आहे. १८३४ साली स्थापन झालेल्या पहिला क़ायदा आयोगच्या शिफरशीनुसार ह्या संहितेचे पहिले लिखाण केले गेले. त्यानुसार तयार केलेला पहिला सनदी संहिता कोड १ जानेवारी १८६२ रोजी अमलात आणून सुरु करण्यात आला. ह्या १८६० च्या भारतीय दंड संहिता मध्ये एकूण २३ विभाग आणि ५११ उपविभाग आहेत.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.