कपिल देव

Kapil Dev

कपिल देव

जन्म: ६ जानेवारी १९५९

कपिल देव रामलाल निखंज हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार होते. वेगवान गोलंदाज आणि मध्यमवर्गीय फलंदाज अशी दोन्ही प्रकारे ते खेळ खेळात असे. क्रिकेट क्षेत्रातील महान गोलंदाजांपैकी एक आणि सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून सुद्धा त्यांना मानले जाते. १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला. त्यांच्या यांच कामगिरी आणि यशासाठी त्यांना अर्जुना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मभूषण’ सुद्धा देण्यात आला आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.