स्वामी विवेकानंद

Swami Viviekananda

स्वामी विवेकानंद

जन्म: १२ जानेवारी १८६३ – निधन: ४ जुलै १९०२

नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद हे भारतीय तत्त्वज्ञानी होते. वेद आणि योग आणि भारतीय तत्वज्ञानाची पाश्चात्य जगात ओळख करुन देण्यात त्यांचा महत्त्वाचे योगदान होते. १९व्या शतकाच्या अखेरीस हिंदू धर्म एक प्रमुख जागतिक धर्म या स्तरावर पोहोचला. याचे श्रेय स्वामीजींना दिले जाते. हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवन आणि ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध लढा संकल्पनेला सुद्धा त्यांनी हातभार लावला. तसेच विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याद्वारे आपले कार्य त्यांनी सुरूच ठेवले. विवेकानंद याचा जन्म दिन भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.