१ सप्टेंबर – मृत्यू

१ सप्टेंबर - मृत्यू

१ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४) १७१५: फ्रान्सचा राजा  लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८) १८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०) २००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा […]

१ सप्टेंबर – जन्म

१ सप्टेंबर - जन्म

१ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म.( मृत्यू : ४ ऑगस्ट २०२०) १७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२) १८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२) १८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट […]

१ सप्टेंबर – घटना

१ सप्टेंबर - घटना

१ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली. १९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. १९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले. १९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार. १९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली. १९५१: […]