११ जानेवारी – मृत्यू
११ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०) १९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३) १९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री…