१२ डिसेंबर – मृत्यू

१२ डिसेंबर – मृत्यू

१२ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन. १९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६) १९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन. १९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ […]

१२ डिसेंबर – जन्म

१२ डिसेंबर – जन्म

१२ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९४८) १८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८) १८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९६५) १९०५: लेखक […]

१२ डिसेंबर – घटना

१२ डिसेंबर – घटना

१२ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन. १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे. १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले. १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती. १९७१: […]