१३ फेब्रुवारी – मृत्यू

१३ फेब्रुवारी - मृत्यू

१३ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३) १९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३) १९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन. १९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२) २००८: हिन्दी व […]

१३ फेब्रुवारी – जन्म

१३ फेब्रुवारी - जन्म

१३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४) १८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८) १८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९) १८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६) १९१०: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, […]

१३ फेब्रुवारी – घटना

१३ फेब्रुवारी - घटना

१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला. १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला. १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली. १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन […]