१५ नोव्हेंबर – मृत्यू

१५ नोव्हेंबर - मृत्यू

१५ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१) १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३) १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१०) १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन. १९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य […]

१५ नोव्हेंबर – जन्म

१५ नोव्हेंबर - जन्म

१५ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२) १८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००) १८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ) १८९१: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४) १९०८: अबार्थ कंपनी चे […]

१५ नोव्हेंबर – घटना

१५ नोव्हेंबर - घटना

१५ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी. १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले. १९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले. १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर. […]