१६ जुलै – मृत्यू

१६ जुलै - मृत्यू

१६ जुलै रोजी झालेले मृत्यू. १३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन. १८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन. १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४) १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन. १९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन. २०२०: महाराष्ट्रातील पहिल्या […]

१६ जुलै – जन्म

१६ जुलै - जन्म

१६ जुलै रोजी झालेले जन्म. १७७३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड) १९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६) १९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश) १९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे […]

१६ जुलै – घटना

१६ जुलै - घटना

१६ जुलै रोजी झालेल्या घटना. ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली. १६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या. १९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले. १९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी. १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले. १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या […]