१९ जानेवारी – मृत्यू

१९ जानेवारी - मृत्यू

१९ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन. १९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०) १९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१) २०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

१९ जानेवारी – जन्म

१९ जानेवारी - जन्म

१९ जानेवारी रोजी झालेले जन्म. १९३५: भारतीय (बंगाली) दिग्दर्शक, अभिनेते, आणि पदमभूषण पुरस्कार विजेते सौमित्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (निधन: १५ नोव्हेंबर २०२०) १७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म. १८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९) १८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा […]

१९ जानेवारी – घटना

१९ जानेवारी - घटना

१९ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले. १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. […]