१९ जुलै – मृत्यू

१९ जुलै - मृत्यू

१९ जुलै रोजी झालेले मृत्यू. ९३१: जपानचे सम्राट उडा यांचे  निधन. (जन्म: ५ मे ८६७) १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले. १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१) १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५) १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग […]

१९ जुलै – जन्म

१९ जुलै - जन्म

१९ जुलै रोजी झालेले जन्म. १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म. १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७) १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म. १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१) १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९) १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत […]

१९ जुलै – घटना

१९ जुलै - घटना

१९ जुलै रोजी झालेल्या घटना. १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली. १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली. १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई. १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित […]