१९ नोव्हेंबर – मृत्यू

१९ नोव्हेंबर- मृत्यू

१९ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३) १९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन. १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७) १९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

१९ नोव्हेंबर – जन्म

१९ नोव्हेंबर - जन्म

१९ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १७२२: आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर यांचा जन्म. १८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८) १८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१) १८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४) १८४५: भारतीय-इंग्रजी […]

१९ नोव्हेंबर – घटना

१९ नोव्हेंबर - घटना

१९ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला. १९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले. १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड […]