१९ ऑक्टोबर – मृत्यू

१९ ऑक्टोबर - मृत्यू

१९ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १.२१६: इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६) १९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४) १९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१) १९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३) १९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक […]

१९ ऑक्टोबर – जन्म

१९ ऑक्टोबर - जन्म

१९ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश) १९१०: तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५) १९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: […]

१९ ऑक्टोबर – घटना

१९ ऑक्टोबर - घटना

१९ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला. १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली. १९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले. १९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले. १९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन […]