२ जानेवारी – मृत्यू

२ जानेवारी - मृत्यू

२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन. १९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६) १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन. १९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३) १९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे […]

२ जानेवारी – जन्म

२ जानेवारी - जन्म

२ जानेवारी रोजी झालेले जन्म. १९३२: भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचा जन्म. (निधन: ५ सप्टेंबर २०२०) १९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२) १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५) १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म. १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

२ जानेवारी – घटना

२ जानेवारी - घटना

२ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले. १८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले. १९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. १९३६: मध्य […]