२० मार्च – मृत्यू

२० मार्च - मृत्यू

२० मार्च रोजी झालेले मृत्यू. १७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२) १९२५: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९) १९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९) २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)

२० मार्च – जन्म

२० मार्च - जन्म

२० मार्च रोजी झालेले जन्म. १८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६) १९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५) १९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००) १९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.

२० मार्च – घटना

२० मार्च - घटना

२० मार्च रोजी झालेल्या घटना. १६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. १८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. १७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली. १९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला. १९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला. १९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. २०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा […]