२२ डिसेंबर – मृत्यू

२२ डिसेंबर - मृत्यू

२२ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६) १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२) १९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ […]

२२ डिसेंबर – जन्म

२२ डिसेंबर - जन्म

२२ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८) १८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०) १८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०) १९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म. १९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म. १९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य […]

२२ डिसेंबर – घटना

२२ डिसेंबर - घटना

२२ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. ६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला. १८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली. १८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले. १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले. १९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.