२२ सप्टेंबर – मृत्यू

२२ सप्टेंबर - मृत्यू

२२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन. १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९) १८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन. १९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५) १९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७) १९९१: हिन्दी व […]

२२ सप्टेंबर – जन्म

२२ सप्टेंबर - जन्म

२२ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७) १८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म. १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६) १८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म. १८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म. १८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म. १८८७: […]

२२ सप्टेंबर – घटना

२२ सप्टेंबर - घटना

२२ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले. १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला. १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट. १९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध […]