२३ जुलै – मृत्यू

२३ जुलै - मृत्यू

२३ जुलै रोजी झालेले मृत्यू. १८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२) १९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन. १९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर) २००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२) २०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी […]

२३ जुलै – जन्म

२३ जुलै - जन्म

२३ जुलै रोजी झालेले जन्म. १८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई) १८८५: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८२२) १८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६) १८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म. १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद […]

२३ जुलै – घटना

२३ जुलै - घटना

२३ जुलै रोजी झालेल्या घटना. १८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले. १९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली. १९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली. १९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले. १९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी. १९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल […]