२३ मे – मृत्यू

२३ मे - मृत्यू

२३ मे रोजी झालेले मृत्यू. १८५७: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९) १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८) १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९) १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे […]

२३ मे – जन्म

२३ मे - जन्म

२३ मे रोजी झालेले जन्म. १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८) १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८) १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६) १८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७) १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस […]

२३ मे – घटना

२३ मे - घटना

२३ मे रोजी झालेल्या घटना. १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला. १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले. १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले. १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला. १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले. १९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय […]