२३ ऑक्टोबर – मृत्यू

२३ ऑक्टोबर - मृत्यू

२३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३) १९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८) १९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०) १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन […]

२३ ऑक्टोबर – जन्म

२३ ऑक्टोबर - जन्म

२३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९) १८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२) १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८) १९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००) १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि […]

२३ ऑक्टोबर – घटना

२३ ऑक्टोबर - घटना

२३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक. १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले. १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला. १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला. १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United […]