२३ सप्टेंबर – मृत्यू

२३ सप्टेंबर - मृत्यू

२३ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९) १८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३) १८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००) १९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६) १९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे […]

२३ सप्टेंबर – जन्म

२३ सप्टेंबर - जन्म

२३ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १९५१: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक, पी. आर. क्रिष्णा कुमार यांचा जन्म.(निधन: १६ सप्टेंबर २०२०) १२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४) १७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म. १८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२) १९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा […]

२३ सप्टेंबर – घटना

२३ सप्टेंबर - घटना

२३ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई. १८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन […]