२४ डिसेंबर – मृत्यू

२४ डिसेंबर - मृत्यू

२४ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन. १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३) १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९) १९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८) १९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ […]

२४ डिसेंबर – जन्म

२४ डिसेंबर - जन्म

२४ डिसेंबर रोजी झालेले जन्म. ११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६) १८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९) १८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४) १८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९) १८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, […]

२४ डिसेंबर – घटना

२४ डिसेंबर - घटना

२४ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला. १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले. १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा. १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या […]