२५ ऑगस्ट – मृत्यू

२५ ऑगस्ट - मृत्यू

२५ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४) १८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६) १८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८) १८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१) १९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२) २०००: डोनाल्ड डकचा […]

२५ ऑगस्ट – जन्म

२५ ऑगस्ट - जन्म

२५ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८) १९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म. १९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९) १९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म. १९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म. १९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा […]

२५ ऑगस्ट – घटना

२५ ऑगस्ट - घटना

२५ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले. १८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला. १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली. १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले. १९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९९१: बेलारुस […]