२६ ऑगस्ट – मृत्यू

२६ ऑगस्ट - मृत्यू

२६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२) १९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२) १९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन. १९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन. १९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ […]

२६ ऑगस्ट – जन्म

२६ ऑगस्ट - जन्म

२६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०) १७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४) १९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७) १९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०) […]

२६ ऑगस्ट – घटना

२६ ऑगस्ट - घटना

२६ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले. १४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली. १७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले. १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले. १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी. १९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने […]