२८ मे – मृत्यू

२८ मे - मृत्यू

२८ मे रोजी झालेले मृत्यू. १७८७: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९) १९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८९१) १९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन. १९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन. १९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: […]

२८ मे – जन्म

२८ मे - जन्म

२८ मे रोजी झालेले जन्म. १६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७) १८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६) १९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४) १९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४) १९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, […]

२८ मे – घटना

२८ मे - घटना

२८ मे रोजी झालेल्या घटना. १४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली. १९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली. १९३७: नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले. १९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली. १९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती […]