३ मे – मृत्यू

३ मे - मृत्यू

३ मे रोजी झालेले मृत्यू. १९१२: उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन. १९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७) १९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९०१) १९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे […]

३ मे – जन्म

३ मे - जन्म

३ मे रोजी झालेले जन्म. १८९७: मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (निधन: २६ नोव्हेंबर १९९४) १८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. (निधन: ६ ऑक्टोबर १९७४) १८९८ : शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. (निधन: ८ डिसेंबर १९७८) १९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म. १९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा […]

३ मे – घटना

३ मे - घटना

३ मे रोजी झालेल्या घटना. १७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले. १८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली. १९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला. १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची […]