६ जानेवारी – मृत्यू

६ जानेवारी - मृत्यू

६ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १७९६: महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन. १८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७) १८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९) १८८४: जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८२२) १८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०) १९१८: जर्मन गणितज्ञ […]

६ जानेवारी – जन्म

६ जानेवारी - जन्म

६ जानेवारी रोजी झालेले जन्म. १४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत जोन ऑफ आर्क यांचा जन्म.(मृत्यू: ३० मे १४३१) १७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म. १८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६) १८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म. १८६८: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ […]

६ जानेवारी – घटना

६ जानेवारी - घटना

६ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. १६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. १८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले. १८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला. १९०७: मारिया […]