८ नोव्हेंबर – मृत्यू

८ नोव्हेंबर - मृत्यू

८ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७) १६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८) १९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन. २०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७) २०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ […]

८ नोव्हेंबर – जन्म

८ नोव्हेंबर - जन्म

८ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी १७४२) १८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१) १८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१) १८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१) १९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये […]

८ नोव्हेंबर – घटना

८ नोव्हेंबर - घटना

८ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले. १८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला. १९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना. १९३९: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला. १९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना. १९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन […]