९ ऑक्टोबर – मृत्यू

९ ऑक्टोबर - मृत्यू

९ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३) १९१४: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०) १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून […]

९ ऑक्टोबर – जन्म

९ ऑक्टोबर - जन्म

९ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६) १८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९) १८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७) १८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा […]

९ ऑक्टोबर – घटना

९ ऑक्टोबर - घटना

९ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला. १४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली. १८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले. १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. १९६२: युगांडा  देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले. १९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द. १९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची […]