विंदा करंदीकर

vinda karandikar

विंदा करंदीकर

जन्म: २३ ऑगस्ट १९१८ – निधन: १४ मार्च २०१०

गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर हे प्रसिद्ध कवी, लेखक आणि साहित्यकार होते. तसेच ते निबंधकार, समीक्षक, अनुवादक या नात्याने सुद्धा त्यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी शेक्सपियर यांच्या अनेक साहित्यांचे मराठीत भाषांतर केले आहे. त्यांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्याला साहित्य अकादमीची फेलोशिप सुद्धा देणार आली आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.