१९ नोव्हेंबर घटना
घटना
- १९९८: – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
- १९६९: – अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि ऍॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
- १९६०: – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.
- १९४६: – अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.