१० ऑगस्ट घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन

२००१: स्पेस शटल प्रोग्राम - स्पेस शटल डिस्कव्हरी एसटीएस-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले.
१९९०: मॅगेलन स्पेस प्रोब - शुक्र ग्रहावर पोहोचले.
१९८८: दुसर्‍या महायुद्ध - बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९४४: दुसरे महायुद्ध - ग्वामची लढाई संपली.
१९४४: दुसरे महायुद्ध - नार्वाची लढाई: जर्मनीचा विजय, लढाई संपली.
१८९७: फेलिक्स हॉफमन - जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांनी ऍसिटिसालिसिलिक ऍसिड (एस्पिरिन) चे संश्लेषण करण्याचा सुधारित मार्ग शोधला.
१८२१: अमेरिका - मिसुरी हे अमेरिकेचे २४वे राज्य बनले.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन - स्थापना झाली.
१७९३: म्युसी डु लूवर, पॅरिस, फ्रान्स - सुरु झाले.
१७४१: त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मायांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आण भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला.
१६७५: रॉयल ग्रीनविच लॅब्रेटोरी, लंडन, इंग्लंड - पायाभरणी झाली.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024