१० डिसेंबर
घटना
-
२०१५:
— सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
-
२०१४:
— भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
२००३:
— भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
-
१९७८:
— ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
१९१६:
— संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
-
१९०६:
— अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
-
१९०१:
— नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
-
१८६८:
— पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.
अधिक वाचा: १० डिसेंबर घटना
जन्म
-
१९५७:
प्रेमा रावत
— भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक
-
१९०८:
हसमुख धीरजलाल सांकलिया
— भारतीय पुरातत्वावेत्ते
-
१८९२:
बापूराव पेंढारकर
— मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक
-
१८९१:
नोली सॅच
— जर्मन कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार
-
१८७८:
चक्रवर्ती राजगोपालाचारी
— भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल
-
१८७०:
अॅडॉल्फ लूस
— ऑस्ट्रियन वास्तुविशारद आणि सैद्धांतिक, व्हिला म्युलरचे रचनाकार
-
१८७०:
सर जदुनाथ सरकार
— इतिहासकार
अधिक वाचा: १० डिसेंबर जन्म
निधन
-
२००९:
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
— लेखक, कवी आणि टीकाकार
-
२००३:
श्रीकांत ठाकरे
— संगीतकार
-
२००१:
अशोक कुमार
— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
१९९९:
फ्रांजो तुुममन
— क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष
-
१९७८:
एमिलियो पोर्टेस गिल
— मेक्सिको देशाचे ४८वे अध्यक्ष
-
१९६४:
शंकर गणेश दाते
— ग्रंथसूचीकार
-
१९६३:
के. एम. पणीक्कर
— इतिहास पंडित सरदार
-
१९५५:
आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर
— प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक
-
१९५३:
अब्दुल्ला यूसुफ अली
— भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक
-
१९२०:
होरॅस डॉज
— डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक
-
१८९६:
अल्फ्रेड नोबेल
— स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
अधिक वाचा: १० डिसेंबर निधन