२६ ऑक्टोबर
-
१९९९: — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
-
१९९४: — जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
-
१९६२: — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
-
१९५८: — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
-
१९४७: — जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
-
१९३६: — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
-
१९०५: — नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
-
१८६३: — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
-
१९५४: लक्ष्मीकांत बेर्डे — भारतीय अभिनेते
-
१९४२: सर रॉजर भटनागर — भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती
-
१९३३: सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
-
२०२५: वरिंदर सिंघ घुमन — भारतीय व्यावसायिक बॉडीबिल्डर आणि अभिनेते
-
२०२२: इस्माइल श्रॉफ — भारतीय चित्रपट दिग्दर्शक
-
२०२२: विनायक निम्हण — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
२०२२: जॉर्ज नेदुंगट — भारतीय जेसुइट पुजारी आणि धर्मगुरू
-
२०१२: अर्नोल्ड ग्रीनबर्ग — स्नॅपलचे संस्थापक
-
२००७: आर्थर कॉर्नबर्ग — अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१९९९: एकनाथ इशारानन — भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक
-
१९९१: अनंत काशिनाथ भालेराव — स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक
-
१९७९: चंदूलाल नगीनदास वकील — अर्थशास्त्रज्ञ
-
१९५७: गेर्टी कोरी — चेक-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि फिजियोलॉजिस्ट — नोबेल पुरस्कार
-
१९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन — प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचे शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
-
१९०९: इटो हिरोबुमी — जपानचे पहिले पंतप्रधान