३ जुलै
२००६: — एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
२००१: सुधीर फडके — यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
२०००: — विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
१९९८: कवी प्रदीप — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८८: — अमेरिकेच्या नौदल सेन्याने इराण एअर फ्लाइट ६५५ हा विमानावर हल्ला केला. त्यात सर्व २९० प्रवासी लोकांचे निधन.
१९८८: फातिह सुलतान मेहमेत पूल, इस्तंबूल — हा युरोप आणि आशिया खंडांना जोडणारा दुसरा पूल तयार झाला.
१९५२: पोर्तो रिको — देशाच्या संविधानाला अमेरिकन कॉंग्रेसने मान्यता दिली.
१९५२: एसएस युनायटेड स्टेट्स — जहाज पाहल्या सफारी ला निघाले.
१९४४: दुसरे महायुद्ध — मिन्स्क आक्षेपार्ह शहरातून जर्मन सैन्याला पळवण्यात आले.
१९३८: — मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.
१९२८: लंडन — मध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.
१८९०: अमेरिका — ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
१८८६: कार्ल बेन्झ — यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
१८८४: डाऊ जोन्स (DJIA) — निर्देशांक सुरू झाला.
१८५५: भारत — कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
१८५२: — महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१८५०: कोहिनूर हिरा — ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून आणलेला हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१९८७: प्रितेश ठाकूर — भारतीय समाजकारक
१९८०: हरभजन सिंग — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री
१९७६: हेन्री ओलोंगा — झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू
१९७१: ज्युलियन असांज — विकीलीक्सचे संस्थापक
१९५२: रोहिनटन मिस्त्री — भारतीय कॅनेडियन लेखक
१९५२: अमित कुमार — भारतीय गायक
१९५१: सर रिचर्ड हॅडली — न्यूझीलंडचे क्रिकेट खेळाडू
१९५१: जीनक्लॉड डुवालियर — हैती देशाचे ४१वे राष्ट्राध्यक्ष
१९२६: सुनीता देशपांडे — लेखिका व स्वातंत्र्यसैनिक
१९२४: सेल्लप्पन रामनाथन — सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष
१९२४: अर्जुन नायडू — भारतीय क्रिकेटपटू
१९२४: एस. आर. नाथन — सिंगापूर देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष
१९१८: एस. व्ही. रंगा राव — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
१९१४: दत्तात्रय गणेश गोडसे — इतिहासकार, नाटककार व कलादिग्दर्शक
१९१२: श्रीपाद गोविंद नेवरेकर — मराठी रंगभूमीवरील गायक-नट
१९०९: भाऊसाहेब तारकुंडे — कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक
१८८६: गुरूदेव रानडे — आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत
१८३८: मामा परमानंद — पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
१८२३: अहमद वेफिक पाशा — ऑट्टोमन साम्राज्याचे २४९वे ग्रँड वजीर, ग्रीक नाटककार आणि राजकारणी
१६८३: एडवर्ड यंग — इंग्लिश कवी
१६७६: लिओपोल्ड आय — अनहल्ट-देसाऊचे राजकुमार
२०२०: सरोज खान — हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार