५ मार्च
-
२०००: — कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
-
१९९८: — रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
-
१९९७: — संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
-
१९६६: — म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
-
१९३३: — भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
-
१९३१: — दुसऱ्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
-
१८५१: — जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
-
१६६६: — छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
-
१५५८: — फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
-
१९२३: रजनी कुमार — ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक — पद्मश्री
-
२०१३: ह्युगो चावेझ — व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९९५: जलाल आगा — हिंदी चित्रपट अभिनेते
-
१९८९: बाबा पृथ्वीसिंग आझाद — गदार पार्टीचे एक संस्थापक
-
१९८५: देविदास दत्तात्रय वाडेकर — तत्वज्ञ, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक
-
१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे — महाराष्ट्र संस्कृतीकार
-
१९७६: ओटो टायफ — एस्टोनिया देशाचे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
-
१९६६: शंकरराव मोरे — साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते
-
१९५३: जोसेफ स्टालिन — सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९१४: शांताराम अनंत देसाई — नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक
-
१८९५: सर हेन्री रॉलिन्सन — ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य अधिकारी आणि राजकारणी