ठळक गोष्टी
सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा ( लेखक: अज्ञात )
निधन - ३१ जानेवारी १९६९ — अवतार मेहेरबाबा — भारतीय आध्यात्मिक गुरू (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ )
सुविचार — सैन्याने आक्रमण तो कविता येते पण काळानुरूप साकारणाऱ्या कल्पनांना अटकाव करता येत नाही ( लेखक: विक्टर हुंगा )
निधन - ३१ जानेवारी १९५६ — ए. ए. मिल्ने — इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक (जन्म: १८ जानेवारी १८८२ )
सुविचार — जे काय झाले त्याचा स्वीकार करणे हे आयुष्यातील दुर्दैवी घटनांच्या परिणामावर मात करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरते ( लेखक: विल्यम जेम्स )
घटना - ३१ जानेवारी १९२० — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ एप्रिल
१९९६: — श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
१९८९: — लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
१९४८: जागतिक आरोग्य संघटना — सुरवात.
१९३९: — दुसरे महायुद्ध इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
१९०६: — माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
१८७५: — आर्य समाजाची स्थापना झाली.
१९२०: पं. रवी शंकर — भारतीय सतार वादक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
१८८९: गॅब्रिएला मिस्त्राल — चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ — नोबेल पुरस्कार
२००४: केलुचरण महापात्रा — भारतीय ओडिसी नर्तक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री