९ जुलै
घटना
- २०११: दक्षिण सुदान — सुदान राष्ट्रातून या नवीन देशाची निर्मिती.
- १९६९: वाघ — भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
- १९५१: — भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- १८९३: डॉ. डॅनियल हेल — यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
- १८७७: विंबल्डन — पहिली विंबल्डन स्पर्धा सुरु झाली.
- १८७४: — इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
- १८७३: मुंबई शेअर बाजार — एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
जन्म
- १९७१: मार्क अँडरसन — नेटस्केपचे सहसंस्थापक
- १९५०: व्हिक्टर यानुकोविच — युक्रेनचे ४थे पंतप्रधान
- १९४४: जूडिथ एम. ब्राउन — भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक
- १९३८: संजीवकुमार — प्रसिद्ध अभिनेते
- १९३०: के. बालाचंदर — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
- १९२६: बेन मॉटलसन — अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पूरस्कार
- १९२५: सुखबीर — भारतीय लेखक आणि कवी
- १९२५: गुरू दत्त — प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
- १९२३: लच्छमानसिंग लेहल — मेजर-जनरल — वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा
- १९०८: अल्लामाह रशीद तुराबी — भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ
- १८१९: एलियास होवे — शिवणयंत्राचे संशोधक
- १७२१: योहान निकोलॉस गोत्झ — जर्मन लेखक
- १६८९: ऍलेक्सिस पिरॉन — फ्रेंच लेखक
निधन
- २०२२: बी.के. सिंगल — भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
- २०२०: रांजॉन घोषाल — भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार
- २००५: रफिक झकारिया — भारतीय राजकारणी
- २००५: करीम इमामी — भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक
- १९८४: कवी बाकीबाब — भारतीय गोमंतकीय कवी — पद्मश्री
- १९६८: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर — सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक
- १९३५: डॅनियल एडवर्ड हॉवर्ड — लायबेरिया देशाचे १६वे अध्यक्ष
- १९३२: किंग कँप जिलेट — अमेरिकन संशोधक व उद्योजक
- १८५६: ऍॅव्होगॅड्रो — इटालियन रसायनशास्त्रज्ञ