१४ डिसेंबर – मृत्यू

१४ डिसेंबर - मृत्यू

१४ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२) १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२) १९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३) १९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९) २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन […]

१४ डिसेंबर – जन्म

१४ डिसेंबर - जन्म

१४ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६) १५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१) १८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२) १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४) १९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा […]

१४ डिसेंबर – घटना

१४ डिसेंबर - घटना

१४ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले. १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली. १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला. १९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले. १९४१: दुसरे महायुद्ध – […]