२६ मार्च – मृत्यू

२६ मार्च - मृत्यू

१८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

१८८५: वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक अंसन स्तागेर

२६ मार्च – जन्म

२६ मार्च - जन्म

२६ मार्च रोजी झालेले जन्म. १८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (निधन: २९ जानेवारी १९६३) १८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (निधन: १९ जुलै १९६५) १८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (निधन: २२ सप्टेंबर १९६५) १८८१: गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (निधन: २ जानेवारी १९५३) १८९८: पुमा से कंपनीचे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. […]

२६ मार्च – घटना

२६ मार्च - घटना

२६ मार्च रोजी झालेल्या घटना. १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले. १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. १९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह. १९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले […]