३० नोव्हेंबर – मृत्यू
३० नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४) १९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)…
Continue Reading
३० नोव्हेंबर – मृत्यू