३० सप्टेंबर – मृत्यू
३० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन. १६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८) १९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)…