१६ सप्टेंबर – मृत्यू

१६ सप्टेंबर - मृत्यू

१६ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६) १८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५) १९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४) १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड) १९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते […]

१६ सप्टेंबर – जन्म

१६ सप्टेंबर - जन्म

१६ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १३८०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १४२२) १३८६: इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२) १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म. १८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१) १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१) १९१३: रुचिरा […]

१६ सप्टेंबर – घटना

१६ सप्टेंबर - घटना

१६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले. १९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली. १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी. १९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती. १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले. १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. १९७५: […]